{
  "village_code": "270400020033160000",
  "village_name": "बावनबीर",
  "taluka_name": "संग्रामपुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4441,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:00:00Z",
  "surveys": [
    "391"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nमहेमूद खान हमीद खान रा.बावनबिर यांच्या नावाने मौजे बावनबिर येथे गट नं.391 मध्ये 0.58 आर शेती असुन सदर सातबारा मध्ये त्यांचे नाव मेहेमूदखॉ हमीदखॉ असे झाले आहे.त्यांचे प्रचलित नाव महेमूद खान हमीद खान असे आहे.सदर नावामधील दुरुस्ती त्यांनी दिलेल्या अर्जानुसार व आधार कार्ड तसेच प्रतिज्ञालेख क्र.2650039761268200131361 दि.29/09/2026 नुसार घेण्यात आला.",
  "talathi": "विश्वनाथ वेंकटराव सुदेवाड"
}
