{
  "village_code": "270400020033210000",
  "village_name": "धामणगांव",
  "taluka_name": "संग्रामपुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1699,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:57:06Z",
  "gone_at": "2026-11-04T07:25:51Z",
  "surveys": [
    "94/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री महासिध्द अर्बन को आ‍ॅप क्रेडीट सो शाखा संग्रामपूर\nगहाणखत लिहुन देणार : संजय लक्ष्मण वेरुळकार रा. धामणगांव यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2007-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94/ब क्षेत्र 1.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय लक्ष्मण वेरुळकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश रतन खरे"
}
