{
  "village_code": "270400020033230000",
  "village_name": "वरवट बकाल",
  "taluka_name": "संग्रामपुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 7331,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:05:06Z",
  "surveys": [
    "197"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026मौजे वरवट बकाल ता. संग्रामपुर येथील गट नं. 197 मधील क्षेत्र 46.46 चौ.मिटर सविता ज. बाळकृष्ण ढगे यांनी सरोज तुकाराम बोडखे यांचे कडून दुय्यम निबंधक तामगांव यांचे कडील दस्त क्र. 1232 दि. 13/06/2005 नुसार खरेदी खताने घेतले असुन हस्तलिखित फेरफार नं. 3675 रुजू दि. 15/12/2010 नुसार हस्तलिखित गांव नमुना 7/12 व फेरफार झालेला आहे. त्यानुसार संगणक प्रणालीमध्ये गांव नमुना 7/12 मध्ये दुरूस्ती मध्ये क्षेत्रफळ 0.0046 करण्यात आली असे.",
  "talathi": "देवेंद्र श्रीकृष्ण बोडखे"
}
