{
  "village_code": "270400020033280000",
  "village_name": "कोलद",
  "taluka_name": "संग्रामपुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 712,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:52:54Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. बुलढाणा जिल्हा केद्रीय सह बॅंक म.बुलढाणा शाखा सोनाळा तफॅ शाखा व्यवस्थापक संजय अर्जुन पवार वय 50\nगहाणखत लिहुन देणार : गोपाल मोहन खडे रा. कोलद यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2042-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34 क्षेत्र 0.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाल मोहन खडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शे. वसीम अ. सत्तार"
}
