{
  "village_code": "270400020033330000",
  "village_name": "पिंप्री अडगांव",
  "taluka_name": "संग्रामपुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 11036,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:59:06Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक इंडिया शाखा माळेगाव बाजार,\nलिहून देणार : मोहीन इस्माईल छिपा रा. पिंप्री अडगांव यांनी रक्कम रुपये 196993/- कर्ज घेऊन गट नंबर 11 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक इंडिया शाखा माळेगाव बाजार यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 196993/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुषमा बापूराव कांबळे"
}
