{
  "village_code": "270400020033410000",
  "village_name": "तामगांव",
  "taluka_name": "संग्रामपुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1417,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:56:33Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शाखा व्यवस्थापक जळगांव जनकल्याण नागरी सह पतसंस्था मर्या जळगांव जामोद तर्फे देवेंद्र नामदेव तायडे\nगहाणखत लिहुन देणार : संतोष भगवान ससाणे रा. तामगांव यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2028-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष भगवान ससाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास हनुमान इंगळे"
}
