{
  "village_code": "270400020033490000",
  "village_name": "काकोडा",
  "taluka_name": "संग्रामपुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 788,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:51:33Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमौजे काकोडा येथील गट नं 116 क्षेत्र 3.05 हे.आर चौमी अर्जदार आनंदराव शेषराव मानखैर यांनी अर्ज दिला कि माझ्या पत्नीचे सहहिस्सेदार म्हणून लावण्यात यावे तिचे नाव उर्मिला आनंदराव मानखैर हे आहे लक्ष्मीमुक्ती योजना अंतर्गत नाव लावण्यात आले या मध्ये माझी कोणत्याही प्रकारची हरकत राहणार नाही असा प्रतीज्ञालेख करून दिला आहे सदर नोंद मंडळ अधिकारी यांच्या पाठविण्यात आली पुढील कार्यवाही करिता सादर",
  "talathi": "राजेश वसंत तांबट"
}
