{
  "village_code": "270400020033620000",
  "village_name": "आवार",
  "taluka_name": "संग्रामपुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1482,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:49:29Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बॅक आ‍ॅफ इंडीया शाखा पातुर्डा\nगहाणखत लिहुन देणार : प्रदिप रामेश्वर अवचार रा. आवार यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1933-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 344307.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26 क्षेत्र 2.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप रामेश्वर अवचार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 344307.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवानंद शालीकराम पागोरे"
}
