{
  "village_code": "270400020033700000",
  "village_name": "कवठळ भाग 1",
  "taluka_name": "संग्रामपुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1357,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:50:50Z",
  "surveys": [
    "61",
    "65"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅक आ‍ॅफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर\nगहाणखत लिहुन देणार : श्रीकृष्ण वासुदेव कौलकार रा. कवठळ भाग 1 यांनी दुय्यम निबंधक तामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1990-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 375000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61, 65 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकृष्ण वासुदेव कौलकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 375000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सारिका रामदास भालेराव"
}
