{
  "village_code": "270400020033770000",
  "village_name": "खेल दळवी पातुर्डा",
  "taluka_name": "संग्रामपुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2668,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:53:47Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : महासिद्ध अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसा\nलिहून घेणार : रफीकशा अकबरशा\nयांनी सर्व्हे क्रमांक : 64 तपशिल : दिनांक 01/07/2019 रोजी महासिद्ध अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसा. लि. जळगाव जा. चा रफीकशा अकबरशा यांच्या नावे र.रु.50000/- कर्ज. - 1981\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र 122/226 दि.27/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "युवराज किशनराव भोसले"
}
