{
  "village_code": "270400020033800000",
  "village_name": "खेल माळी पातुर्डा",
  "taluka_name": "संग्रामपुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1308,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:54:23Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र./एस.आर.व्ही-43/खेळ दळवी,खेलथोरात,खेळमाळी,पातुर्डा/86/2025-26\nआदेश दिनांक : 21/04/2026\nमौजे खेलथोरात,खेळमाळी पातुर्डा येथील गट नं.74,77,128 पैकी हिस्सा 0.32,1.09,0.30 हे.आर (भोगवटदार वर्ग-१) मालकीच्या व ताब्यातील जमिनीचे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम 85(2) अन्वये धारण जमिनीचे विभाजन खालील प्रमाणे करण्यात आले.\n1. कमलाबाई हरिभाऊ अढाव यांचे नावे मौजे खेलथोरात पातुर्डा बु.येथील गट नं.74 मधील क्षेत्र 0.32 हे.आर\n2. गोपाल हरिभाऊ अढाव यांचे नावे मौजे खेलमाळी पातुर्डा बु.येथील गट नं.77 मधील क्षेत्र 0.60 हे.आर\n3. गणेश हरिभाऊ अढाव यांचे नावे मौजे खेलमाळी पातुर्डा बु.येथील गट नं. 77 मधील क्षेत्र 0.49 हे.आर\n4. गणेश हरिभाऊ अढाव यांचे नावे मौजे खेलमाळी पातुर्डा बु.येथील गट नं. 128 मधील क्षेत्र 0.30 हे.आर\nसदर आदेशानुसार फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "युवराज किशनराव भोसले"
}
