{
  "village_code": "270400020033850000",
  "village_name": "सालाबाद",
  "taluka_name": "संग्रामपुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 600,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:09:06Z",
  "surveys": [
    "4",
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर\nलिहुन घेणार : ज्योती ज. दिनेश अढाव\nयांनी सर्व्हे क्रमांक 5 वर फेरफार क्रमांक 113 ने घेतलेला बोजा ज्योती दिनेश यांचे कडे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर यांचा ५००० रु पिककर्ज बोजा कायम पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसर्व्हे क्रमांक 4 ज्योती अढाव कडे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर यांचा ५०००रु बोजा - 127 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुषमा बापूराव कांबळे"
}
