{
  "village_code": "270400020033850000",
  "village_name": "सालाबाद",
  "taluka_name": "संग्रामपुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 602,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T18:45:35Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : एच डी एफ सी बैंक लिमटेड शाखा तेल्हारा,तेल्हारा\nलिहून देणार : गजानन राजाराम आमले रा.माळेगाव बाजार यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 2840 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 660000/- कर्ज घेऊन गट नंबर 40 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक एच डी एफ सी बैंक लिमीटेड शाखा तेल्हारा यांचेकडील पत्र क्रमांक 803916242 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 660000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुषमा बापूराव कांबळे"
}
