{
  "village_code": "270400030034020000",
  "village_name": "मच्छींद्रखेड",
  "taluka_name": "शेगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2192,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:23:17Z",
  "surveys": [
    "7/1",
    "7/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्र बँक लि.मी.खामगांव ता खामगांव जि बुलढाणा\nगहाणखत लिहुन देणार : अजाबराव श्रीराम भारंबे ,प्रमोद अजाबराव भारंबे रा. मच्छींद्रखेड यांनी दुय्यम निबंधक शेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5859-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 989760.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1, 7/2 क्षेत्र 1.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजाबराव श्रीराम भारंबे ,प्रमोद अजाबराव भारंबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 989760.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nआशा प्रमोद भारंबे (खाता क्रमांक :- 137) ,",
  "talathi": "सुदर्शन सोमराया कोळी"
}
