{
  "village_code": "270400030034030000",
  "village_name": "ब्राम्हणवाडा",
  "taluka_name": "शेगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1383,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:22:41Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार :\nलिहून घेणार : संजय महादेव रोहणकार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 45 तपशिल : तहसील कार्यालय शेगाव यांचे कार्यालय नैसर्गिक आपत्ती विभाग यांच्याकडील पत्र क्रमांक क्र.कावि/नै.आ /450/2026 नुसार नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप 2025 अंतर्गत अतिप्रधान झालेल्या रकमेचा शेतकरी संजय महादेव रोहणकर गट नंबर 45 मधील खाता क्रमांक 329 यावर बोजा चढवण्याकरता फेरफार घेण्यात आला. - 1371\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तहसील कार्यालय यांचे पत्र क्र.कावि/नै.आ./1090/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुदर्शन सोमराया कोळी"
}
