{
  "village_code": "270400030034120000",
  "village_name": "पहुरपुर्णा",
  "taluka_name": "शेगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2547,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:21:05Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026यशवंत तुकाराम कंकाळ, यांनी अर्ज दिला की कै. रामकृष्ण नामदेव वनारे हे 04/05/2015 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.27/03/2012 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 111 -\nयशवंत तुकाराम कंकाळ (खाता क्रमांक :-403) लागवडीयोग्य क्षेत्र 1.20 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\n100 चे stamp वरील अनोंदणीकृत मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दिनांक 27/03/2012 रोजी करून दिलेले आहे गट नं. १११ मधील उर्वरीत २ हे ४५ जमीन मृत्युपत्र लिहुन घेणार यशवंत तुकाराम कंकाळ भाचा विक्री करण्याबाबत करार करुन दि. १८/१२/२००१ रोजी स्थावर शेताची सौदाचिठ्ठी लिहुन दिली आहे परंतु वेळेत खरेदी न झाल्याने सौदापावतिचा विक्री करार झाल्याने मृत्युपत्र लिहून देणार यांनी मृत्युपत्राद्वारे लिहून घेणार यशवंत तुकाराम कंकाळ यांना मृत्युपत्र लिहून दिलेले आहे या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला, 100 चे स्टंप वर प्रतिज्ञापत्र इत्यादी कागदपत्रे सादर केल्याने मृत्यूपत्राप्रमाणे नावे दाखल केले असे.दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कल्पना मधुसिंग खानंदे"
}
