{
  "village_code": "270400030034200000",
  "village_name": "पाळोदी",
  "taluka_name": "शेगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1669,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T18:04:51Z",
  "surveys": [
    "141",
    "206"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शेगाव\nलिहून घेणार : नकुल अरूण माठे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 141 तपशिल : नकुल याचे CBI शाखा शेगाव कडील कर्ज बोजा कायम. - 869\nसर्व्हे क्रमांक : 206 तपशिल : नकुल अरुण माठे यांनी CBI शाखा शेगाव कडील कर्ज बोजा कायम. - 869\nसर्व्हे क्रमांक : 141 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शेगांव हिस कडून 1,60,000/- रु. चे कर्ज घेतले आहे. कर्ज घेणार- निर्मला अरुण माठे - 1023\nसर्व्हे क्रमांक : 206 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शेगांव हिस कडून 1,60,000/- रु. चे कर्ज घेतले आहे. कर्ज घेणार- निर्मला अरुण माठे - 1023\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.14.08.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेश ज्ञानदेव चोपडे"
}
