{
  "village_code": "270400030034580000",
  "village_name": "वरखेड खु.",
  "taluka_name": "शेगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1928,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:26:27Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून घेणार : राधाकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था मर्या मलकापूर जि.बुलढाणा , शेगाव\nलिहून देणार : मनोज छगन माळवंदे रा. वरखेड खु. यांनी दुय्यम निबंधक शेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5684 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक राधाकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था मर्या मलकापूर जि.बुलढाणा यांचेकडील पत्र क्रमांक 34/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीकांत दिगंबर हाके"
}
