{
  "village_code": "270400030034680000",
  "village_name": "पहूरजिरा भाग 1",
  "taluka_name": "शेगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 7173,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:21:17Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nगट न.18 मंध्ये तोताराम पुंडलिक उचाडे ,मोतीराम पुंडलिक उचाडे सामाईक क्षेत्र 0.58 हे.आर आहे सदर गटातील तोताराम पुंडलिक उचाडे यांनी मृत्त्युपत्र करून ठेवले त्यानुसार विनोद रामेश्वर लोड , यांनी अर्ज दिला की कै. तोताराम पुंडलिक उचाडे हे 03/12/2005 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.14/09/2001 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 18 -\nनंदकिशोर दिनकर गोंड ,विनोद रामेश्वर लोड ,सुधाकर रामेश्वर लोड ,सुनिल दिनकर गोंड\nयांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र 14/09/2001 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली. तसेच मा.सह दिवाणी न्यायालय खामगाव यांचे के.न.1/08 व मा अति.जिल्हा सत्र न्यायालय खामगाव यांचे अपिलीय आदेशाची पत्र व अर्जदाराच्या प्रतिज्ञापत्रा वरून ,मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे वरून फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "सदाशिव फत्तुजी ठाकरे"
}
