{
  "village_code": "270400034040400000",
  "village_name": "शेगांव भाग 1",
  "taluka_name": "शेगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 15354,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:27:57Z",
  "surveys": [
    "187/1/34"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nविद्या विलास रानडे रा. शेगांव भाग 1(खाता क्रमांक1955) यांचे गट/सर्व्हे क्रमांक187/1/34, बिगरशेती क्षेत्र 2.1000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.100 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविणा ज. किशोर देशमुख , (खाता क्रमांक :-6478)गट/सर्व्हे क्रमांक 187/1/34 बिगरशेती क्षेत्र 2.100 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक शेगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 942 दिनांक 24/04/2003 प्रमाणे रक्कम रुपये 75000 घेऊन खरेदी दिली. अभिलेखागारातील हस्तलिखित 7/12 मध्ये नोंद झाली नसल्याने सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अक्षय शंकर चौधरी"
}
