{
  "village_code": "270400034040400000",
  "village_name": "शेगांव भाग 1",
  "taluka_name": "शेगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 15384,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:27:57Z",
  "surveys": [
    "201/2/7/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\nनिलेश गुलाबराव महल्ले रा. शेगांव भाग 3(खाता क्रमांक1574) यांचे गट/सर्व्हे क्रमांक201/2/7/अ, बिगरशेती क्षेत्र 1.0500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0500 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमिना प्रकाश गंगावते , (खाता क्रमांक :-6509)गट/सर्व्हे क्रमांक 201/2/7/अ बिगरशेती क्षेत्र 1.0500 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक शेगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 510 दिनांक 06/02/2013 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली. सन 2013 चे हस्तलिखित 7/12 , फेरफार रेकॉर्ड हे फाटलेल्या स्थितीत असल्यामुळे/रेकॉर्ड उपलब्ध नसल्याबाबत तहसील कार्य. शेगांव अभिलेखागारातील नक्कल विभाग 40/2026 दि.21/10/2026 दिल्यावरून नव्याने फेरफार घेवून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अक्षय शंकर चौधरी"
}
