{
  "village_code": "270400034040400001",
  "village_name": "शेगांव भाग 2",
  "taluka_name": "शेगाव",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 58541,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:30:03Z",
  "surveys": [
    "435/7/40"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संत तुकाराम नागरी सहकारी पंतसंस्था मर्यादित शेगावं\nगहाणखत लिहुन देणार : संजय पुंजाजी लोणाग्रे रा. शेगांव भाग 2 यांनी दुय्यम निबंधक शेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 5711-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 435/7/40 क्षेत्र 0.9750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय पुंजाजी लोणाग्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव विश्वासराव देशमुख"
}
