{
  "village_code": "270400040034850000",
  "village_name": "पलसोडा",
  "taluka_name": "नांदुरा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1961,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:56:15Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक :क्र.कावी/सहा.मह.अधि/प्रस्तु-2/4512/2026\nआदेश दिनांक :29/10/2026\nमौजे पलसोडा येथील गट नंबर 64 मध्ये संजय नामदेव चांभारे व इतर तीन यांची 1.45 हे आर जमीन होती नंतर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बुलढाणा यांचे शुद्धिपत्रक एकमी/शुपक्र 414/एस आर 57/2022 दिनांक 31/10/2022 नुसार सदर गटाची क्षेत्र 0.20 वाढून सदर गटाचे वहीती योग्य क्षेत्र 1.45 व पो.ख 0.25 आर असे एकूण 1.65 हे आर जमीन होती शुद्धीपात्राकानुसार झाली होती व त्यानंतर जिगाव प्रकल्प अंतर्गत अंतिम निवाडा भू.स.प्र.क्र.-01/2018-19 नुसार फक्त 1.45 संपादन झाले व त्याचा मोबदला सुद्धा मिळाला व त्यानंतर सदर क्षेत्र हे संपादन संस्थेच्या नावाने करताना 1.45 हे .आर ऐवजी पूर्ण 1.65 हे आर क्षेत्र संपादन संस्थेच्या नावे करण्यात आले.वरील आदेशाने 0.20 पो.ख. क्षेत्र कार्यकारी अभियंता जिगाव प्रकल्प धरण व पुनर्व विभाग शेगाव जि.बुलडाणा यांचे समोरील कमी करून संजय नामदेव चांभारे व इतर तीन यांना 0.20 देण्यासाठी वरील आदेशाने फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "निखिल पंजाबराव सिताफळे"
}
