{
  "village_code": "270400040034960000",
  "village_name": "चांदूर बिस्वा",
  "taluka_name": "नांदुरा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 4392,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:48:00Z",
  "surveys": [
    "20/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nवि उपविभागीय अधिकारी साहेब मलकपूर यांचे क्र.कावि/प्र.1/1124/2026 दि.24/09/2026 चे पत्र व उपजिल्हाधिकारी(पुनर्वसन) बुलढाणा यांचे पत्र जा.क्र.कावि/पुनर्व/कक्ष-21/स.म.अ./604/2026 दि.17/09/2026 चे पत्र नुसार मौजे चांदूर बिस्वा येथील गट नं.20/1 मध्ये अ.कबीर अ.कदीर व करीमाबी अ कदीर यांचे नावे असलेली 0.4700 हे.आर क्षेत्रावर सातबाराचे इतर अधिकारात असलेली अ.कबीर अ.कदीर गट नं.20/1 मधील पुनर्वसनासाठी राखीव क्षेत्र 0.26 ची नोंद वि उपविभागीय अधिकारी साहेब मलकपूर यांचे क्र.कावि/प्र.1/1124/2026 दि.24/09/2026 चे पत्रानुसार कमी करण्यात आली व गट नं.77 मधील नोंद कायम ठेवण्यात आली.",
  "talathi": "नरहरी तुकाराम उज्जैनकर"
}
