{
  "village_code": "270400040035090000",
  "village_name": "महम्मदपूर",
  "taluka_name": "नांदुरा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 6648,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:59:09Z",
  "surveys": [
    "34/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : मंडऴ अधिकारी\nआदेश क्रमांक : मा मंडळ अधिकारी महाळूंगी यांचा आदेश क्र. प्रकरण क्र १/महमदपूर/२०२६-२७ पारित दिनांक १९/१०/२०२६\nआदेश दिनांक : 19/10/2026\nमा मंडळ अधिकारी महाळूंगी यांचा आदेश क्र. प्रकरण क्र १/महमदपूर/२०२६-२७ पारित दिनांक १९/१०/२०२६ नुसार मौजे महमदपूर येथील सर्वे नं ३४/२ मध्ये घेण्यात आलेल्या फेरफार क्र ५८६६ हि नोंद मंजूर केली असून सदर फेरफार मध्ये नमूद केल्याप्रमाणे दुय्यम निबंधक नांदुरा यांचेकडील नोंदणीकृत बक्षीस पत्र क्र ४१७ दिनांक ३०/०१/२०२४ प्रमाणे ०.६५ हे.आर सालीम जमीन कुषकुमार पुरुषोत्तम वेरुळकार यांनी किशोर कुशकुमार वेरुळकर यांना विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षिसपत्र लिहून घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं ७/१२ वर दाखल केले.",
  "talathi": "सचिन प्रकाश धाडसे"
}
