{
  "village_code": "270400040035140000",
  "village_name": "नांदुरा खु.",
  "taluka_name": "नांदुरा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 5658,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:51:18Z",
  "surveys": [
    "13/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : किसनलालजी संचेती नागरी सहकारी पतसंस्था मर्या मलकापूर शाखा नांदुरा\nलिहून घेणार : सुरेश जगदेव वेरुळकार\nयांनी जगदेव नामदेव वेरुळकर यांनी किसनलाल संचेती ना. सह पत संस्था मर्या. मलकापूर र.नं. 1230 शाखा नांदुरा हिस 50000 गहाण दिले. - 2473\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दया मोहन जोशी"
}
