{
  "village_code": "270400040035140000",
  "village_name": "नांदुरा खु.",
  "taluka_name": "नांदुरा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 5659,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:51:18Z",
  "surveys": [
    "20/प्लॉट/7/NAP/36/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nमो. आसिफ मो. नबी रा. नांदुरा खु.(खाता क्रमांक4261) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/प्लॉट/7/NAP/36/9, बिगरशेती क्षेत्र 1.0300 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0300 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nफरजानाबी शेख कलीम , (खाता क्रमांक :-5491)गट/सर्व्हे क्रमांक 20/प्लॉट/7/NAP/36/9 बिगरशेती क्षेत्र 1.0300 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदुरा जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2040 दिनांक 23/11/2020 प्रमाणे रक्कम रुपये 260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील अध्यादेश दि.४/११/२०२५\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील सुधारणेनुसार अकृषक NAP 36 प्लॉट च्या नोंदी बाबत वि. तहसीलदार साहेब नांदुरा तहसील कार्यालय नांदुरा यांना मागितलेले मार्गदर्शन दि.१४/०७/२०२६\nवि.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय नांदुरा यांचे मार्गदर्शन क्र.कावि/प्रस्तु-२/३४३७/२०२६ दि.१/१०/२०२६\nवि.तहसीलदार साहेब नांदुरा ह्यांचे पत्र क्र.कावि /स.म.अधि/प्रस्तु-2/2090/2026 दि.17/07/2026 अनुसार मौजे नांदुरा खुर्द येथील गट न.20 /प्लॉट न.7/एन ए पी 36/9 मधील क्षेत्र 103 चौ.मी.बाबत नोंदणीकृत खरेदी खतानुसार झालेल्या व्यवहाराची महसुली अभिलेखात नोंद घेण्यात येत आहे\nमहाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम १४९ अनुसार ग्राम महसूल अधिकारी कार्यालयास प्राप्त झालेल्या माहितीची अधिकार अभिलेखात नोंद घेणे.\nतरीही योग्य नियमानुसार अकृषक NAP 36 प्लॉट च्या नोंदीबाबत निर्णय देण्यात यावा.कागदपत्रे दप्तरी दाखल.",
  "talathi": "दया मोहन जोशी"
}
