{
  "village_code": "270400040035180000",
  "village_name": "पिंपळखुटा धांडे",
  "taluka_name": "नांदुरा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1693,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:55:44Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमोजा पिंपळखुटा धांडे येथील गट क्रमांक 22 मध्ये 0.89 हेक्टर आर क्षेत्र हे योगेश निवृत्ती धांडे,वैभव निवृत्ती धांडे यांच्या नावे असून सदर क्षेत्र हे कृषक आहे त्याचा शेतीसाठी वापर करण्यात येतो. फेरफार क्रमांक 1561 मध्ये सदर क्षेत्र हे अकृषक आहे असे बक्षीस पत्र/ देणगीने दिलेल्या फेरफाराची नोंद आहे ती योग्य नसून सदर क्षेत्र हे शेती वापरासाठी आहे",
  "talathi": "सारिका विठ्ठलराव चतुर"
}
