{
  "village_code": "270400040035240000",
  "village_name": "डिघी",
  "taluka_name": "नांदुरा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 5717,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:49:18Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक :प्रकरण क्र.: एमआरसी-८१ / डिघी / २०२५-२६\nआदेश दिनांक : 14/09/2026\nतहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी नांदुरा यांच्या आदेशानुसार तयार केलेला फेरफार तपशील (मसुदा) खालीलप्रमाणे आहे:\nफेरफार तपशील\nन्यायालय / प्राधिकरण: तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी नांदुरा यांचे न्यायालय\nप्रकरण क्र.: एमआरसी-८१ / डिघी / २०२५-२६\nआदेश दिनांक: १५/०९/२०२६\nमौजे: डिघी (सानपुडी)\nप्रकरणाचा संक्षिप्त तपशील व आदेश:\nतहसीलदार, नांदुरा यांच्या आदेशानुसार मौजे डिघी येथील खालील नमूद गट क्रमांकांच्या संगणकीकृत सातबारामधील चुकांची दुरुस्ती महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ चे कलम १५५ अन्वये करण्यात येत आहे.\nबाधित जमीन व क्षेत्र:\nमौजे डिघी येथील गट क्र. गट क्र. २३६ (क्षेत्र ०.९१ हे.आर) आणि गट क्र. १०८ (क्षेत्र ०.७९ हे.आर).\nनावातील दुरुस्तीचा तपशील:\n१. कमती (कमी होणारे नाव): जगन्नाथ काशिराम लांडे\nजास्ती (दाखल होणारे दुरुस्त नाव): जगन्नाथ एकनाथ लांडे\n२. कमती (कमी होणारे नाव): ज्ञानदेव काशिराम लांडे\nजास्ती (दाखल होणारे दुरुस्त नाव): ज्ञानदेव एकनाथ लांडे\n३. कमती (कमी होणारे नाव): पंचफुला काशिराम लांडे\nजास्ती (दाखल होणारे दुरुस्त नाव): पंचफुला एकनाथ लांडे\nनोंदीचा शेरा:\nतहसीलदार, नांदुरा यांच्या आदेश दिनांक १५/०९/२०२६ मधील निर्देशानुसार म.ज.म.अ. १९६६ चे कलम १५५ अंतर्गत संगणकीकृत सातबाऱ्यावर काशिराम ऐवजी एकनाथ अशी दुरुस्ती अमलात आणली.",
  "talathi": "विलास इरभानजी सोनोने"
}
