{
  "village_code": "270400040035350000",
  "village_name": "धानोरा प्र.चांदुर",
  "taluka_name": "नांदुरा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1464,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:51:00Z",
  "gone_at": "2026-11-04T06:53:37Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमहाराष्ट्र शासनाच्या लक्ष्मीमुक्ती योजना अंतर्गत, चालू सातबारा उताऱ्यावरील मूळ खातेदार शामराव लोडु ठाकरे यांनी त्यांचे मालकी हक्काच्या व कब्जातील मौजे धानोरा प्र.चांदुर, येथील शेतजमीन गट क्रमांक 47, एकूण क्षेत्र 1 हे. 93 आर., आकार 12.01 रु. या मिळकतीवर त्यांच्या पत्नी सौ. रेखा शामराव ठाकरे यांचे नाव सह-खातेदार म्हणून समाविष्ट करणेबाबत सादर केलेल्या अर्ज व प्रतिज्ञापत्र क्र. 3851 दि.15/10/2026 सदर केले सबब फेरफार नोंद घेण्यात अला.",
  "talathi": "केशव शिवानंद जायभाये"
}
