{
  "village_code": "270400040035570000",
  "village_name": "शेलगांव मुकुंद",
  "taluka_name": "नांदुरा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1839,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:07:55Z",
  "surveys": [
    "326"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : उपविभागीय अधिकारी,नांदुरायांचे न्यायालय आर.टी.एस./शेलगाव मुकुंद/62/2022-23\nआदेश दिनांक : 09/09/2026\nनुसार फेरफार न. १४६३ व १७३० हे वारसाचे फेरफार रद्द करण्याचे आदेश झाल्यामुळे फेरफार क्र. १८३६ नुसार आदेशित फेरफार रद्द करून मूळ खातेदार यांचे नावे समाविष्ट करण्यात आले. वसंतराव वामनराव मुकुंद यांनी दिनांक 20/06/2011 रोजी लिहून ठेवलेल्या व दिनांक ०2/06/2022 रोजी नोंदणी क्र. 2145 नुसार नोंदणी केलेला मृत्युपत्रा नुसार कार्यवाही करण्याचे आदेशित केल्यानुसार मृत्युपत्रात नमूद मुलगा राजेंद्र वसंतराव मुकुंद यांचे नावे गट न 326 हिस्सा वहीती योग्य 2.20 हे.आर.व पोट खराब 0.02हे.आर क्षेत्र नावे करण्यात आले.\nवसंतराव वामनराव मुकुंद मृत्यू दिनांक 22/12/2020",
  "talathi": "कैलास सुखदेव चोपडे"
}
