{
  "village_code": "270400040035620000",
  "village_name": "वसाडी बु.",
  "taluka_name": "नांदुरा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1244,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:06:40Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nव्यवहार -विहीर नोंद\nखातेदार देणार हर्षाबाई श्रीकृष्ण नवलकार यांनी हक्क घेणार नंदुबाई दिनकर नवलकार यांना दस्त क्र ३२९३ दिनांक ४/९/२०२६ नुसार हक्क सोड करून दिला .फेरफार क्रमांक १२३९ नुसार oline दस्त नोंदणी कृत रुजू सुद्धा झालेला आहे.क्षेत्राची दुरुस्ती त्यात झालेली असून विहिरीचा हक्क सोडाची दुरुस्ती online न आल्या मुळे झाली नाही.सदरहू फेरफार हा विहीर दुरुस्ती साठी घेण्यात येत आहे.",
  "talathi": "बसंती न राठी"
}
