{
  "village_code": "270400040035640000",
  "village_name": "वळती बु.",
  "taluka_name": "नांदुरा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2516,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:00:50Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nधोंडू भिकाजी कोल्हे यांनी मौजे वळती बु गट नं ४९ मधील ०.८१ क्षेत्र आनंदा धोंडूजी कोल्हे यांना दस्त क्रमांक २८२८ दिनांक २३/०७/२०२६ नुसार विहिरीच्या हिस्यासह बक्षिसपत्र केला होता.सदर फेरफार online आल्यामुळे विहिरीची दुरुस्ती SRO OFFICE कडून टाकण्यात आली नव्हती. जुन्या फेरफार क्र २५०१ नुसार क्षेत्राची नोंद झालेली आहे.विहिरीची दुरुस्ती करण्याकरिता सदर फेरफार टाकण्यात आला .",
  "talathi": "बसंती न राठी"
}
