{
  "village_code": "270400040035750000",
  "village_name": "फुली",
  "taluka_name": "नांदुरा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2377,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:57:27Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा\nलिहून देणार : गोपाळ प्रकाश सातव रा. फुली यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा यांचे कडून रक्कम रुपये 188400/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा यांचेकडील पत्र दिनांक १९.१०.२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 188400/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय भगवान क्षिरसागर"
}
