{
  "village_code": "270400040035790000",
  "village_name": "शेंबा बु.",
  "taluka_name": "नांदुरा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1249,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:07:39Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा\nलिहून देणार : नागेश निनाजी भिडे रा. शेंबा बु. यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा यांचे कडून रक्कम रुपये २००००० /- रुपये ( दोन लाख रु.) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर ३० वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा यांचेकडील पत्र दिनांक १४ .१०.२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम २००००० /- रुपये ( दोन लाख रु.) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय भगवान क्षिरसागर"
}
