{
  "village_code": "270400040035800000",
  "village_name": "शेंबा खु.",
  "taluka_name": "नांदुरा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 665,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:02:00Z",
  "surveys": [
    "116",
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा\nलिहून देणार : रमेश भिकाजी ढोण यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा यांचे कडून रक्कम रुपये २००००० /- रुपये ( दोन लाख रु.) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116 व गट नंबर/ सर्वे नंबर 62 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा यांचेकडील पत्र दिनांक १८.०९ .२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम २००००० /- रुपये ( दोन लाख रु.) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय भगवान क्षिरसागर"
}
