{
  "village_code": "270400040035820000",
  "village_name": "गोसिंग",
  "taluka_name": "नांदुरा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2167,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:47:18Z",
  "surveys": [
    "172"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा ,\nलिहून देणार : अनिल हरी नारखेडे रा. गोसिंग यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा यांचे कडून रक्कम रुपये 200000/- (दोन लाख रु.)- पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 172 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेंबा यांचेकडील पत्र दिनांक १५/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- (दोन लाख रु.)- चा पिक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय भगवान क्षिरसागर"
}
