{
  "village_code": "270400040035820000",
  "village_name": "गोसिंग",
  "taluka_name": "नांदुरा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2175,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:47:18Z",
  "surveys": [
    "136"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बुलढाणा शाखा शेंबा बु तर्फे डिगांबर भिकाजी डोंगरे वय 33\nगहाणखत लिहुन देणार : विलास भास्कर खोंद्ले रा. गोसिंग यांनी दुय्यम निबंधक नांदुरा यांचेकडील दस्त क्रमांक 3632-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास भास्कर खोंद्ले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय भगवान क्षिरसागर"
}
