{
  "village_code": "270400040035970000",
  "village_name": "इसापूर",
  "taluka_name": "नांदुरा",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 548,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T12:44:09Z",
  "surveys": [
    "103",
    "115",
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमौजे इसापूर येथील ग.न.६५,१०३ व ११५ मधील सामाईक खातेदार अंजनाबाई लालचंद पुंडकर ह्या दि.०४/१२/२०२३ रोजी मयत झाल्या असून त्यांचे वारस यापूर्वीच फेर क्र ११०,५३९ नुसार सातबारावर दाखल केलेले आहेत.त्याकरिता महादेव गुलाबराव पुंडकर यांचे प्रतिज्ञापत्र क्र.७९१३१ दि.०७/१०/२०२६ ,अर्ज,मृत्यू दाखला व वारस दाखला पाहून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजेश मधुकर पहूरकार"
}
