{
  "village_code": "270400050035840000",
  "village_name": "वाघोळा",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2770,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:31:35Z",
  "gone_at": "2026-11-04T07:01:40Z",
  "surveys": [
    "106/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nखातेदार प्रवीण कैलास पाचपोळ यांनी अर्ज दिला कि दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक ११६५ दिनांक 13/03/2026 नुसार खरेदी खतानुसार मौजे वाघोळा येथील गट नंबर 106/2 मध्ये असलेली विहीर मध्ये रवींद्र भास्कर कांडेलकर हिस्सा ३/८, प्रवीण कैलास पाचपोळ हिसा १/८ , घेण्यात आला .तसेच द्रोपदाबाई दामोदर कांडेलकर यांचा १/२ हिस्सा हा कायम ठेवण्यात आला. अर्ज , दस्त नुसार सदर विहिरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कविता हरी चव्हाण"
}
