{
  "village_code": "270400050035840000",
  "village_name": "वाघोळा",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2775,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:31:35Z",
  "surveys": [
    "205"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nखातेदार ज्ञानेश्वर प्रभाकर पाटील यांनी अर्ज दिला कि, दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्र. ३८०५ दिनांक 08/09/2026 नुसार मौजे वाघोळा येथील गट नं २०५ वर असलेला ज्ञानेश्वर प्रभाकर पाटील, निवृत्ती प्रभाकर पाटील व रवींद्र प्रभाकर पाटील यांनी एफ पी ई एल ग्रीन सोलर प्रायवेट लिमिटेड तर्फे प्रतिनिधी आर्यन कटियार यांचा भाडेपट्टा चा फेरफार क्र.२६४३ ची नोंद वरील दस्तानुसार कमी करण्यात आली.",
  "talathi": "कविता हरी चव्हाण"
}
