{
  "village_code": "270400050035920000",
  "village_name": "भानगुरा",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1890,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:20:44Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार हर्षल अशोक पाटील व नंदा अशोक पाटील ह्यांनी दिलेल्या अर्जानुसार त्यांनी मौजे भानगुरा येथील खरेदी दस्त क्र.२६०४/२०२६ आणि खरेदी दस्त क्र.२६०५/२०२६ दि.१५/६/२०२६ नुसार खरेदी लिहून देणार भाऊलाल रामभाऊ पाटील आणि मयुर भाऊलाल पाटील ह्यांनी मौजे भानगुरा येथील गट क्र १११ मध्ये असलेली शेती १ बोअरवेलसह खरेदी लिहून घेणार हर्षल अशोक पाटील आणि नंदा अशोक पाटील ह्यांना विकली असून सदर गट क्र.१११ मधील विंधन विहिरीवर १/२ पाणी घेण्याचा हिस्सा नंदा अशोक पाटील ह्यांचा राहील आणि १/२ हिस्सा हर्षल अशोक पाटील ह्यांचा राहील असे नमूद आहे.",
  "talathi": "निता निवृत्‍ती जायभाये"
}
