{
  "village_code": "270400050035920000",
  "village_name": "भानगुरा",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1891,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:20:44Z",
  "surveys": [
    "121",
    "122"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार : एक्सिस बँक शाखा मलकापूर\nलिहुन घेणार : मनोहर यशवंत नारखेडे आणि सुनिता मनोहर नारखेडे\nयांनी सर्व्हे क्रमांक 121 वर फेरफार क्रमांक 1593 ने घेतलेला बोजा दिनांक 21/03/2023 रोजी ऍक्सिस बँक लिमिटेड चा सुनिता मनोहर नारखेडे   यांच्या नावे र.रु. 480000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 122 वर फेरफार क्रमांक 1592 ने घेतलेला बोजा दिनांक 21/03/2023 रोजी ऍक्सिस बँक लिमिटेड चा मनोहर यशवंत नारखेडे   यांच्या नावे र.रु. 480000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दस्त क्र.३९५२/२०२६ दि.२१/९/२०२६ पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निता निवृत्‍ती जायभाये"
}
