{
  "village_code": "270400050035920000",
  "village_name": "भानगुरा",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1892,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:20:44Z",
  "surveys": [
    "224"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार-किशोर कौतिक इंगळे रा. मुक्ताईनगर ह्यांनी सादर केलेल्या दस्त क्र.४२५९/२०२४ दि.९/१२/२०२४ प्रमाणे खरेदी देणार सुभाष विठ्ठल इंगळे व शारदा सुभाष इंगळे ह्यांनी खरेदी घेणार किशोर कौतिक इंगळे ह्यांना मौजे भानगुरा येथील गट क्र.224 मधील शेतजमीन विहिरीसह विकल्याचे दिसून येते,सदर दस्त क्र.४२५९/२०२४ अन्वये सदर गटातील १ विहीर ,खरेदी खत देणार सुभाष विठ्ठल इंगळे व शारदा सुभाष इंगळे ह्यांच्या नावाची कमी करून खरेदी खत घेणार किशोर कौतिक इंगळे ह्यांच्या नावे करण्यात येते.",
  "talathi": "निता निवृत्‍ती जायभाये"
}
