{
  "village_code": "270400050035960000",
  "village_name": "दसरखेड",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2749,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:58:05Z",
  "surveys": [
    "222"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nएकनाथ रामचंद्र डोसे यांनी अर्ज व प्रतिज्ञा लेख सादर केला कि त्यांच्या गट क्र 222 क्षेत्र 1.61 हे आर मध्ये असलेल्या जलपूर्ती योजने मार्फत खोडलेली विहिर असून त्या मध्ये त्यांच्या फेरफार क्र 2264 नुसार झालेल्या वाटणी पत्रानुसार विहिरीमध्ये एकनाथ रामचंद्र डोसे यांचा 1/3 हिस्सा, मंगेश एकनाथ डोसे यांचा 1/3 हिस्सा, समाधान एकनाथ डोसे यांचा 1/3 हिस्सा अशी 7/12 मध्ये इतर अधिकारात नोंद करण्यात आली.",
  "talathi": "राहुल कृष्ण कुमार खर्चे"
}
