{
  "village_code": "270400050035970000",
  "village_name": "तालसवाडा",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1937,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा (स्थावर मिळकत जप्ती आदेश )",
  "mut_date": "2026-07-27",
  "objection_until": "2026-08-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:15:40Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा (स्थावर मिळकत जप्ती आदेश )\nफेरफाराचा दिनांक : 27/07/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/07/2026\nलिहुन घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकार मित्र श्री चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि वरणगाव जि जळगाव महाराष्ट्र राज्य अवसायनात, गांधी चौक वरणगाव ता.भुसावळ जि.जळगाव\nलिहुन देणार : वृषाली रमेश खाचणे ,सचिन डेअरी फार्म तर्फे रा. तालसवाडा यांच्या दिनांक 30/03/2007 प्रमाणे रक्कम रुपये 12992230.00/- गट नंबर/ सर्वे नंबर 143 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत जि. आर. धोटे विशेष वसुली व विक्री अधिकारी वरणगाव जि , जळगाव सहकार मित्र श्री चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि वरणगाव जि जळगाव महाराष्ट्र राज्य अवसायनात, गांधी चौक वरणगाव ता.भुसावळ जि.जळगाव , यांचेकडील पत्र क्रमांक 390 दिनांक 27/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12992230.00/- चा (स्थावर मिळकत जप्ती आदेश दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सविता मुकुंदा गायकवाड"
}
