{
  "village_code": "270400050036010000",
  "village_name": "हरसोडा",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3457,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:04:14Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nसुरेश गंगाराम बोंद्रे यांनी अर्ज दिला कि त्यांचे गट क्र 40 क्षेत्र 1.00 हे आर खरेदी खाता द्वारे फेरफार क्र 3366 व फेरफार क्र 3438 नुसार खरेदी केले . त्यामध्ये एक बोरवेल असून त्याची नोंद सुरेश गंगाराम बोंद्रे यांचा 1/2 व ज्ञानेश्वर नारायण केने ,रामेश्वर नारायण केने यांचा 1/2 बोरवेल वर समान हिस्सा अशी इतर अधिकारात नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राहुल कृष्ण कुमार खर्चे"
}
