{
  "village_code": "270400050036130000",
  "village_name": "मलकापूर भाग 1",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 34423,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:21:20Z",
  "surveys": [
    "171/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मलकापूर तर्फे प्रतिनीधी सचिन अविनाश सरताळे\nगहाणखत लिहुन देणार : वैशाली रतिकांत बिरासदार(पाटील) रा. मलकापूर भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मलकापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4175-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171/प्लॉट नं 7 क्षेत्र 2.2325 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली रतिकांत बिरासदार(पाटील) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n171/प्लॉट नं 7",
  "talathi": "धिरज हनुमंतराव जाधव"
}
