{
  "village_code": "270400050036130000",
  "village_name": "मलकापूर भाग 1",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 34457,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:21:20Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : IDBI BANK MALKAPUR शाखा मलकापूर\nलिहून घेणार : ज्ञानेश्वर राजाराम काटोले व भारती ज्ञानेश्वर काटोले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 191/1/1/अ/3/प्लॉट नं.55 तपशिल : ज्ञानेश्वर राजाराम काटोले व भारती ज्ञानेश्वर काटोले यांनी\nस.नं.191/1/1/अ/3/प्लॉट नं 55 मधील आपल्या मालकीची\nदुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्र.3, क्षेत्रफळ 61.83 चौ.मी.\nची सलीम सदनिका IDBI BANK MALKAPUR\nशाखा मलकापूर हिस तारण गहाण देऊन 12,00,000/-\n(बारा लाख) रुपयाचा बोजा निर्माण केला. - 27547\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. गहाणखत विमोचन लेख दस्त क्र.4283/2026 दि.13/10/2026 नुसार बोजा कमी.\n191/1/1/अ/3/प्लॉट नं.55",
  "talathi": "धिरज हनुमंतराव जाधव"
}
