{
  "village_code": "270400050036130000",
  "village_name": "मलकापूर भाग 1",
  "taluka_name": "मलकापुर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 34481,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T13:21:20Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार दीप्ती शैलेश चौधरी यांनी अर्ज दिला कि स.नं.188/3 टी पी स्कीम 1 प्लॉट नं 220 वर बांधलेल्या दुकान व सदनिकांपैकी दुसऱ्यामजल्यावरील सदनिका क्र 13 क्षेत्र 43.64 चौ मी (469.00चौ फुट ) चे खातेदार शैलेश देविदास चौधरी हे दि 02/09/2024 रोजी\nमयत झाले असून त्यांच्या वारसांची नावे खालील प्रमाणे\n1. देविदास पुंडलिक चौधरी नाते वडील वय 75\n2. शालिनी देविदास चौधरी नाते आई वय 67\n3. दीप्ती शैलेश चौधरी नाते पत्नी वय 41\n4. अधिराज शैलेश चौधरी अ पा क आई दीप्ती शैलेश चौधरी नाते मुलगा वय 14\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत कोर्टाचे वारस प्रमाणपत्र,\nमृत्यू नोंदीचा दाखला, जवाब दिले वरून नावे दाखल केली आहे.\n188/3/प्लॉट नं 220/टी पी स्कीम नं 1",
  "talathi": "धिरज हनुमंतराव जाधव"
}
